मुखपृष्ठ

tattvaeducation
tattvaeducation

TattvaEducation.com या आपल्या आवडत्या मराठी EXAM Portal वर सगळ्याचं स्वागत आहे!

नमस्कार मित्रांनो,
      तत्व (Tattva Education) या Educational Platform मध्ये आपल्या सर्वाचे स्वागत आहे. या Educational Platform website मध्ये आपणास MPSC/UPSC/SSC/IBPS/police भरती/ तलाठी इ. परीक्षा बद्दल आधारित माहिती, बातम्या, चालू घडामोडी, योजना, व्यक्तीमत्व विकास आणि विविध परिक्षेच्या विषयावर आधारित नवनवीन अभ्यासक्रमाशी निगडित माहिती TEXT, IMAGE, AUDIO, VIDEO & DOCUMENT स्वरूपात मिळतील!
      सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासक्रम निगडीत माहिती तर आम्ही पुरवणार आहोतच परंतु परीक्षेमध्ये येणाऱ्या अडचणी वर मात करण्यासाठीची महत्त्वपूर्ण माहिती पण पुरवणार आहोत, ज्यामुळे तुमच्या वेळेची बचत होवुन योग्य दिशेने वाटचाल होईल आणि नक्कीच एक दिवशी सरकारी नोकरी मिळवाल..

भूगोल/Geography

पृथ्वीवरील जैवविविधतेचा आणि मानवी उत्क्रांतीचा आणि तिच्या कार्यांचा अभ्यास करणे हा भूगोलाचा उद्देश आहे. मराठीतला भूगोल हा शब्द संस्कृतमधून जसाच्या तसा घेतला आहे.

इतिहास/History

इतिहास ह्या शब्दाचा अर्थ इतिहास = 'इति+ह+आस' आहे. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो. परंतु ह्या शब्दाला इतर अर्थही आढळतात.

राज्यशास्त्र/Polity

राज्य, शासन किवा सरकार आणि राजकारण यांच्याशी संबंधित असलेली सामाजिक शास्त्रांमधील विद्याशाखा म्हणजे राज्यशास्त्र होय. राज्यशास्त्र या विषयात राज्यघटनांंचा अभ्यास केला जातो.

चालू घडामोडी/Current Affairs

MPSC परीक्षेची तयारीकरताना चालु घडामोडी याला आपण एक स्वतंत्र विषय म्हणूनच बघायला पाहिजे. परीक्षेत जास्तीत जास्त प्रश्न चालू घडामोडीवर आधारित असतात. तसेच इतर विषयातील प्रश्नांचे मांडणी चालू घडामोडींच्या आधारेच जास्त असते.

अर्थशास्त्र/Economics

अर्थशास्त्रामध्ये 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती असते. इंग्रजीत अर्थशास्त्राला 'इकॉनॉमिक्स' (Economics) म्हणतात. Economics हा शब्द ग्रीक शब्द असून ज्याचा अर्थ होता - घरगुती व्यवस्थापन करणे.

महत्त्वाचे विषय/Important Topics

MPSC परीक्षेची तयारी करताना जर आपण मागीलवर्षीच्या प्रश्नपत्रिकेचे आकलन केले असेल तर आपणाला कळले असेल की काही विषयाच्या Topics वर हमखास प्रश्न नेहमी आढळतात. ते आपण जाणून घेणार आहोत.

आमच्या नवीन Post

yojana 2025 | योजना २०२५ (परीक्षाभिमुख योजनाची यादी व माहिती)

महाराष्ट्र शासनाच्या 2025 मधील योजना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि इतर महाराष्ट्र सरकारी नोकरीच्या परीक्षांची तयारी...
MPSC Exam competition)

MPSC मध्ये नेमकी स्पर्धा आहे तरी किती? | MPSC Exam competition

नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो, ह्या Blog Post मध्ये आपण MPSC परीक्षेमध्ये नेमकी स्पर्धा(MPSC Exam competition) किती आहे आणि त्या बद्दल च्या ... Read...