मुखपृष्ठ

tattvaeducation
tattvaeducation

TattvaEducation.com या आपल्या आवडत्या मराठी EXAM Portal वर सगळ्याचं स्वागत आहे!

नमस्कार मित्रांनो,
      तत्व (Tattva Education) या Educational Platform मध्ये आपल्या सर्वाचे स्वागत आहे. या Educational Platform website मध्ये आपणास MPSC/UPSC/SSC/IBPS/police भरती/ तलाठी इ. परीक्षा बद्दल आधारित माहिती, बातम्या, चालू घडामोडी, योजना, व्यक्तीमत्व विकास आणि विविध परिक्षेच्या विषयावर आधारित नवनवीन अभ्यासक्रमाशी निगडित माहिती TEXT, IMAGE, AUDIO, VIDEO & DOCUMENT स्वरूपात मिळतील!
      सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासक्रम निगडीत माहिती तर आम्ही पुरवणार आहोतच परंतु परीक्षेमध्ये येणाऱ्या अडचणी वर मात करण्यासाठीची महत्त्वपूर्ण माहिती पण पुरवणार आहोत, ज्यामुळे तुमच्या वेळेची बचत होवुन योग्य दिशेने वाटचाल होईल आणि नक्कीच एक दिवशी सरकारी नोकरी मिळवाल..

भूगोल/Geography

पृथ्वीवरील जैवविविधतेचा आणि मानवी उत्क्रांतीचा आणि तिच्या कार्यांचा अभ्यास करणे हा भूगोलाचा उद्देश आहे. मराठीतला भूगोल हा शब्द संस्कृतमधून जसाच्या तसा घेतला आहे.

इतिहास/History

इतिहास ह्या शब्दाचा अर्थ इतिहास = 'इति+ह+आस' आहे. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो. परंतु ह्या शब्दाला इतर अर्थही आढळतात.

राज्यशास्त्र/Polity

राज्य, शासन किवा सरकार आणि राजकारण यांच्याशी संबंधित असलेली सामाजिक शास्त्रांमधील विद्याशाखा म्हणजे राज्यशास्त्र होय. राज्यशास्त्र या विषयात राज्यघटनांंचा अभ्यास केला जातो.

चालू घडामोडी/Current Affairs

MPSC परीक्षेची तयारीकरताना चालु घडामोडी याला आपण एक स्वतंत्र विषय म्हणूनच बघायला पाहिजे. परीक्षेत जास्तीत जास्त प्रश्न चालू घडामोडीवर आधारित असतात. तसेच इतर विषयातील प्रश्नांचे मांडणी चालू घडामोडींच्या आधारेच जास्त असते.

अर्थशास्त्र/Economics

अर्थशास्त्रामध्ये 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती असते. इंग्रजीत अर्थशास्त्राला 'इकॉनॉमिक्स' (Economics) म्हणतात. Economics हा शब्द ग्रीक शब्द असून ज्याचा अर्थ होता - घरगुती व्यवस्थापन करणे.

महत्त्वाचे विषय/Important Topics

MPSC परीक्षेची तयारी करताना जर आपण मागीलवर्षीच्या प्रश्नपत्रिकेचे आकलन केले असेल तर आपणाला कळले असेल की काही विषयाच्या Topics वर हमखास प्रश्न नेहमी आढळतात. ते आपण जाणून घेणार आहोत.

आमच्या नवीन Post

sant eknath maharaj

MPSC इतिहास : संत नामदेव महाराजांचा संपूर्ण जीवनप्रवास | Sant Namdev Marathi

प्रस्तावना (संत नामदेव महाराजांचा संपूर्ण जीवनप्रवास | Sant Namdev Marathi) महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संचितामध्ये वारकरी...
sant eknath maharaj

MPSC इतिहास : संत एकनाथ महाराजांचा संपूर्ण जीवनप्रवास | Sant Eknath Marathi

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास आणि भक्ती चळवळ हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. (संत एकनाथ माहिती मराठी | Sant ... Read more...
Maharashtra National Parks

(MPSC भूगोल) महाराष्ट्रातील वन्यजीवन आणि नैसर्गिक वारसा | महाराष्ट्रातील अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने|Maharashtra National Parks and Sanchtuaries

महाराष्ट्र हे केवळ औद्योगिक प्रगतीचे केंद्र नसून निसर्गसंपदेने (महाराष्ट्रातील अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने | Maharashtra National Parks and Bird...
sant dnyaneshwar

MPSC इतिहास : संत ज्ञानेश्वर महाराजांचा संपूर्ण जीवनप्रवास | Sant Dnyaneshwar Marathi

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास आणि भक्ती चळवळ हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. (संत ज्ञानेश्वर माहिती मराठी | Sant ... Read...

MPSC Quiz Section : प्रश्नमंजुषा