About Us | आमच्याबद्दल

नमस्कार मित्रांनो,
तत्व (Tattva Education) या Educational Platform मध्ये आपल्या सर्वाचे स्वागत आहे. या Educational Platform website मध्ये आपणास MPSC/UPSC/SSC/IBPS/police भरती/ तलाठी इ. परीक्षा बद्दल आधारित माहितीपट, बातम्या, चालू घडामोडी, योजना, व्यक्तीमत्व विकास आणि विविध परिक्षेच्या विषयावर आधारित नवनवीन अभ्यासक्रमाशी निगडित माहिती TEXT, IMAGE, AUDIO, VIDEO & DOCUMENT स्वरूपात मिळतील!
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासक्रम निगडीत माहिती तर आम्ही पुरवणार आहोतच परंतु परीक्षेमध्ये येणाऱ्या अडचणी वर मात करण्यासाठीची महत्त्वपूर्ण माहिती पण पुरवणार आहोत, ज्यामुळे तुमच्या वेळेची बचत होवुन योग्य दिशेने मार्गक्रमण होईल.
जर Government Job (सरकारी नोकरी) मिळविणे हेच आपले एक मात्र ध्येय असेल तर आमच्या Social media Channels आणि Website नक्की वेळोवेळी भेट देत जा. तसेच इतर माध्यमातून आपल्याला मदतच होईल म्हणून नक्कीच आपल्या हक्काच्या Channel ला SUBSCRIBE करा. Tattva Education चे एकच ध्येय आहे की कोणत्याही व्यक्तीचं अभ्यास सोडून इतर कारणांमुळे सरकारी नोकरीत रुजु होण्याचे स्वप्न हे अपूर्ण रहावं. आम्ही नेहमी मार्गदर्शक, सल्लागार, मित्र, पाठीराखा म्हणून आपल्या नेहमी सोबत आहोत. आम्हाला फक्त तुमच्या सातत्याची आणि परिश्रम करण्याची हमी पाहिजे आहे.
या वेबसाईट आणि इतर सोशल मीडिया वरील माहिती चा जास्तीत जास्त भाग हा “मराठी” भाषेत उपलब्ध आहे तरी आपण या सर्व गोष्टींचा आपल्या अभ्यासपूर्ण संघर्षासाठी फायदा करून घ्यावा.
तसेच आपल्याला आमचा हेतु आणि सर्वात महत्त्वाचे आमचे कन्टेन्ट योग्य वाटल्यास इतर गरजु मित्र मैत्रिणी पर्यंत जरुर पोहचवा. नवनवीन माहितीच्या notification साठी आमच्या channel, website, pages, Groups या सर्वांना SUBSCRIBE, LIKE, FOLLOW करायला विसरू नका.

धन्यवाद,
Team Tattva Education


Follow | Like | Join | SUBSCRIBE
EmailRavindralm@tattvaeducation.com
Telegram – tattva1 (https://t.me/tattva1)
Facebook -@tattva77 (https://www.facebook.com/tattva77)
Instagram – @tattva.academy (www.instagram.com/tattva.academy)